Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 23-Feb-2010
Description: Pati in our society, Warje.
English Translation: Instruction Board.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (39 votes cast)


 
On 26-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
या सोसायटीत एखादा तीन चाकी वाला असायला हवा होता म्हणजे याना चांगला धडा शिकविला असता त्याने...
 
On 26-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
या सुचनांच्या पाटीच्या भाराने इमारतीच्या छताला तडा गेलेला दिसतोय.
 
On 03-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
ही रहिवासी सोसायटी आहे की वहानतळ???
 
On 03-Mar-2010 , Kesu said, Star Poster
ही सोसायटी रशियात येते का? नाही,ही पाटी हिटलर कालीन वाटते म्हणुन विचारलं.
 
On 11-Mar-2010 , chimanrao said,
दुचाकी/दूचाकी?(६,८)
स्टिकर्स / स्टीकर्स? (६,७)
नक्की काय ? पेन्टर नक्की पुणेरी नाही.....
 
On 27-Apr-2010 , Vaibhav said,
'चू'कीच्या मराठीबद्द्ल मात्र शून्य मार्क!
 
On 05-May-2010 , ash said,
या पेक्शा तुम्च्या बिल्दिन्ग मधे न येने पर्वद्ले.....
 
On 13-May-2010 , Kau Tuk said,
'बाहेरील' व्यक्ती म्हणजे नक़्की कोण? कारण सभासद देखिल आत येण्याआधी बाहेरच असणार ना.
 
On 08-Jun-2010 , ankush said, Star Poster
वेफान वाहनां मुळे सोसायटीच्या आवारात उगाचच आवारागर्दी होते.
तसेच,चारचाकी शेजारी दूचाकी लावणे 'स्टेटस'च्या द्रुष्टीने ह्या ईशान नगरीत अपमानक मानले जात असावे.
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
तीन चाकी रिक्षा आणल्यास कृपया ती खांद्यावर घेवून फिरावे.
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
aaaa maan dukhu lagli......kiti tya suchna.....
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required